एक छोटीशी गोष्ट आहे, सासू
सुनेच्या नात्याची. अनेकींना भावलेली, अनेकांना लाजविणारी. नवीन साडी खरेदी म्हणजे
बायकांचा आनंदोत्सव असतो नाही का? खरेदी करायला जाण्यापासून किंबहुना जायचे मनात
आल्यापासूनच किती तरी साड्या डोळ्यापुढून गेलेल्या असतात. मग, दिवस येतो प्रत्यक्ष
खरेदीचा. उत्सव साजरा करण्याची ती दुपार आणि निवांत लक्ष्मी रोड असल्यावर भरपूर
खरेदी करून घरी यायचे हे वेगळं थोडेच असणार तुमच्या माझ्या घरी. असेच होते
तिच्याही घरी.... तरी पण नक्कीच काहीतरी
वेगळं...
असं कसं सांगू...वाचूनच बघा कथा.
आणि ठरवा तुम्ही कुठे होतात त्या वेळी?
हो... मलाही कळू देत की तुम्ही
कुठे असता ते? मग, रिमार्क मध्ये टाका कथा कशी वाटली आणि तुम्ही कुठल्या दुकानात
जाऊन आलात. कायकाय बघितलं आणि घेतलं काय?
No comments:
Post a Comment