एका खेळीयाचे अनेक खेळ - दिलीप प्रभावळकर –
मुलाखत – श्रीसर्वोत्तम दिवाळी अंक २००८
मराठी चित्रपटसृष्टी मधील हरहुन्नरी, लोकप्रिय कलाकार
म्हणून आपण सगळेच श्री.दिलीप प्रभावळकर यांना ओळखतो. इंदोरहून त्यांची मुलाखत
घेण्याचे सांगितले गेले. त्यानुसार फोन करून वेळ ठरवली. जाण्यापूर्वी त्यांची
वेबसाईट बघून गेले. त्यातून बरेच काही मिळाले. प्रत्यक्ष भेटल्यावर आमचा खूप गप्पा
रंगल्या.
पहिल्यांदाच सिनेसृष्टीतील एका ज्येष्ठ कलाकाराची
मुलाखत घेत होते. दडपण नव्हते, पण दिलीप प्रभावळकरांचे सर्व चित्रपट वा नाटके मी
बघितलेली नव्हती. किंवा फारसे काही वाचलेले देखील नव्हते. स्वभाव कसा असेल, नीट
बोलतील की नाही असे जरा वाटले. मी ठरवलेले प्रश्न विचारायचेच असे ठरवून गेले होते.
पण, तसं काही झालं नाही. व्यवस्थित मुलाखत घेतली
गेली. आणि छापून आलेली त्यानाही खूप आवडली.
आपण आता वाचालचं ती.
प्रदिर्घ मुलाखत आहे. छान.
ReplyDeleteमुलाखत वाचल्यावर प्रभावळकरांचा फोन आला होता. ते म्हणाले," इतक्या जणांनी माझी मुलाखत घेतली असेल, विविध ठिकाणी ती प्रसिद्ध झाली, पण मला आपण घेतलेली आणि शब्दबद्ध केलेली ही मुलाखत सर्वात अधिक आवडली आहे." पावती अशी मिळाली.
Deleteआपणास धन्यवाद!