बँकेतला शेवटचा दिवस १५ डिसेंबर २०००. २८ वर्षाची सवय, ते काम, धावाधाव, ते कस्टमर्स, त्या गप्पागोष्टी, ते मित्र मैत्रिणी, एकत्र डबा खाणे आणि सारं काही संपून जाणार होतं. उद्या पासून काय? खरं तर हाच प्रश्न समोर होता. काही नाही, घरी बसायचं होतं. खूप बेचैन झालं होतं मन. आणि तेंव्हाच कवितेतून मी बँकेला सांगितलं की, “अगं ... हे हे असं आहे. ... आणि म्हणूनचं गं! मी व्हीआरएस घेत आहे.”
• लेखिका, निवेदिका, कवयित्री • १४ प्रकाशित पुस्तके : ९ बँकिंग विषयी आणि ५ साहित्यिक • १० लेखमाला. नियमित मासिकात लिखाण • ललित, वैचारिक, आर्थिक विषय : मासिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे, पुस्तके • अनेकविध कार्यक्रमांचे निवेदन • कवीसंमेलनात सहभाग, स्वरचित कवितांचे सादरीकरण • श्रीमती पुणे २००५ :संपन्न व्यक्तिमत्व स्पर्धा,वरिष्ठ गट प्रथम पुरस्कार
Friday, December 15, 2000
1. Last Day in Bank of India
बँकेतला शेवटचा दिवस १५ डिसेंबर २०००. २८ वर्षाची सवय, ते काम, धावाधाव, ते कस्टमर्स, त्या गप्पागोष्टी, ते मित्र मैत्रिणी, एकत्र डबा खाणे आणि सारं काही संपून जाणार होतं. उद्या पासून काय? खरं तर हाच प्रश्न समोर होता. काही नाही, घरी बसायचं होतं. खूप बेचैन झालं होतं मन. आणि तेंव्हाच कवितेतून मी बँकेला सांगितलं की, “अगं ... हे हे असं आहे. ... आणि म्हणूनचं गं! मी व्हीआरएस घेत आहे.”
Subscribe to:
Post Comments (Atom)
Here is a video for National Webinar on IBPS Exam. Guidance by Smt.Vandana Dharmadhikari on 17th July, 2020
vandanadharmadhikari.blogspot.com
-
“ ऐश्वर्यवती” : सकाळ – मधुरांगण कार्यक्रम – ४ जुलै, २००७ “ ऐश्वर्यवती” सकाळ मैत्रीण मधील आठवडाभर दररोज एक अशी वर्षभर चाललेली एक लेख...
-
नुक्कड – फेसबुक पेजवर १९ मार्च,२०१८ रोजी कथा टाकली होती. https://www.facebook.com/groups/1224596050970011/permalink/1640101162752829 ...
-
प्रभात दिवाळी अंक २०१६ ::: कथा : एक जड पारडं लेखिका ::: सौ . वंदना विजय धर्माधिकारी रुपाली घुटमळत होती घरात. कसं आईला ...
कवितेत छान मनोगत लिहिल आहेस वंदना. शेवटचा दिवस बॅकेतला फार नाॅस्टॅजिक व्हायला झाल असेल.पण एक दिवस तो शेवटचा ऊगवतोच सर्वांच्या आयुष्यात.
ReplyDeleteकवितेत छान मनोगत लिहिल आहेस वंदना. शेवटचा दिवस बॅकेतला फार नाॅस्टॅजिक व्हायला झाल असेल.पण एक दिवस तो शेवटचा ऊगवतोच सर्वांच्या आयुष्यात.
ReplyDeleteएक दिवस उजाडतो. नोकरीला लागतो तेंव्हाच रिटायरमेंटचा दिवस माहित असतो. पण इथे या या दिवसा पासून नोकरी नाही, अचानक कोसळल.तेंव्हा अस्वस्थ झालं. ही कविता खूप गाजली. अनेक बँकांमध्ये सेंड ऑफ चे वेळी सादर केली गेली. मी खूप छान सादर करते. रडवलं वंदना जाताना आम्हाला असेच खुपजण म्हणाले. इतकी प्रचंड बिझी आणि उद्या पासून एकदम शांत काहीच नाही... मला तरी अवघड वाटलं. ही कविता मी झेरोक्स काढून पाठवल्या ज्यांना मला सांगायचं होतं की मी व्हीआरएस घेत आहे ते. एक कलाटणी दिली माझ्या आयुष्याला. नाहीतर इथे भेटलो असतो का आपण दोघी अशा गप्पा मारत. खूप खूप धन्यवाद रेखा!... वंदना
ReplyDeleteबँकेला सांगून बाहेर पडलात म्हणून ती परत बोलावून बँकिंग लिहून घेतं आहे. बोलावलं परत मी,येईन, म्हंटल्याचे परिणाम. चांगली योग्य कविता
ReplyDeleteअसेलही आपण म्हणता तसे. चांगलं झालं ना, उगीच काहीतरी करण्यापेक्षा आजही मी बँकेशी जोडली गेले एका वेगळ्या नात्याने. फक्त बँक ऑफ इंडियाशी नाही तर सगळ्या बँकिंग इंडस्ट्रीशी. मी खूष आहे. तिला घेऊन जाते आहे दारोदारी.
Deleteधन्यवाद आपणास.