वाढते घटस्फोट आणि वाढती व्यसनाधीनता :
सुश्रेय, दिवाळी अंक २००९ ::: स्पर्धा : प्रथम क्रमांकाचा लेख
ठाणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुश्रेय’ दिवाळी अंकाने स्पर्धा घ्यायचं
ठरवलं. त्यांना असेच कुणीतरी माझे नाव सुचविले, आणि त्यांच्याकडून विचारणा झाली. “ तुम्ही स्पर्धेत भाग घ्यावा असे
वाटते. लेख द्याल का आमच्या अंकासाठी.”
मला काय, मी लिहीतचं होते दिवाळी
अंकांत, इथेही लिहू म्हंटल. विषय गंभीर, चर्चेचा तसाच आजच्या युगाचा असा होता. मी माझ्यापरीने
सर्वांगाने विचार करून लेख पाठवला. आणि त्याला पहिल्या नंबरचे बक्षीस मिळाले. दिवाळी अंक संपादक
पतीपत्नी दोघीही एकदिवस घरी आले. त्यानंतर अधून मधून लिहित असते, याही दिवाळी
अंकात काहीतरी. अंक चांगला असतो हा.
वाचाच हा लेख... वैचारिक आहे.
वैचारिक आणि अभ्यासपूर्ण लेख !
ReplyDeleteसमाजाची गंभीर समस्या आहे. यालाच पुरस्कार मिळाला होता. असो. धन्यवाद.
ReplyDeleteसामाजिक समस्या आणि विचार मंथन. वाचनीय मार्गदर्शक लेख.पुरस्कारासाठी अभिनंदन.
ReplyDeleteविषयचं तसा दिला होता, लिहिलं. अशा गोष्टीला अनेक कंगोरे असतात, बारकावे असतात. सरसकट काहिही ठामपणे मत मांडता येत नाही. प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. चालायचं असेच.असो... धन्यवाद!
ReplyDelete